कलिना विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामाचा शुभारंभ
आज दिनांक 22 मे 2025 वेळ दुपारी तीन वाजून वीस मिनिटांच्या सुमारास कलीना विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामाचा शुभारंभ आज शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला यामध्ये वार्ड क्रमांक १६७ येथील मायकल चाळ ,खन्ना बिल्डिंग, कादर बिल्डिंग येथील ड्रेनेज लाईन लाधिकरण अन्य कामाचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला यावेळी शोभन तेंडुलकर कलिना विधानसभा शिवसेना ठाकरे गट प्रमुख यांनी हे काम पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण होईल अशी माहिती दिली.