आज दिनांक 22 मे 2025 वेळ रात्री आठ वाजताच्या सुमारास बोरिवली पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरातील पब्लिक ब्रिजवर आगीची घटना समोर आली असून सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही घटनास्थळी दाखल झालेला अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर आता नियंत्रण मिळवले असून आग लागण्याच्या कारणाचा आता शोध घेतला जात आहे.