अजित पवार यांनी पक्षात घेत असताना संबंधितांचा इतिहास पाहून घेतलं पाहिजे - विजय वडेट्टीवार
आज दिनांक 22 मे 2025 खेळ दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभर गाजत असून वैष्णवी हगवणे यांचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी आहेत अशा लोकांना पक्षात घेऊन चूक झाली असे अजित पवार यांनी विधान केल्यानंतर काँग्रेसने ते विजय वडेट्टीवार म्हणाले अजित पवार यांनी संबंधितांना पक्षात घेत असताना त्यांचा इतिहास पाहून घेतलं पाहिजे.