धारावी सीईओ यांच्या कार्यालयात खासदार वर्षा गायकवाड यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन
आज दिनांक 22 मे 2025 वेळ सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी धारावीचे सीईओ एस वीआर श्रीनिवास यांच्या कार्यालयात घेराव घातला असून धरणे आंदोलन करण्यात आले असून सीईओ आमच्या कोणत्याही मागणीला दात देत नाहीत आमचा मोर्चा आल्यानंतर इथे भेट देत नाहीत त्यामुळे आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कार्यालयाच्या बाहेर पडणार नाही अशी ठाम भूमिका खासदार वर्षा गायकवाड काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी घेतली.