नालेसफाई कामात चूक करणारे कंत्राटदार, अधिकाऱ्यावर कारवाई होणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आज दिनांक 23 मे 2025 वेळ सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नालेसफाई कामांमध्ये चूक करणारे कंत्राटदार यांच्यावर कारवाई दंड तसेच अधिकारी यांच्यावरही पालिकेकडून कारवाई होणार आहे अशा सूचना देण्यात आले आहेत त्यामुळे कामांमध्ये कुठेही तडजोड केली जाणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.