भोकरदन: तीर्थक्षेत्र जाळीचादेव येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सवात साजरा
आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मराठवाड्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र जाळीचा देव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी सरपंच, उपसरपंच, शिक्षक ,शिक्षिका, विद्यार्थी गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी उपस्थिती लावत तिरंगा ध्वज फडकवत तिरंग्याला सलामी करत आज स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला असल्याचे पाहायला मिळाले आहे.