कळमेश्वर: पुरातन काळापासून सुरू असलेली रथयात्रा वेळ च्या आधी स्थगित, नागरिकांमध्ये अशांततेचे वातावरण
कळमेश्वर येथे हनुमान जयंतीच्या तिसऱ्या दिवशी पुरातन काळापासून रथयात्रा काढण्यात येते. ही रथयात्रा सकाळी 5:00 वाजेपर्यंत सुरू असते यावर्षी देखील ही रथयात्रा 4 एप्रिल रोजी काढण्यात आली होती ही रथयात्रा पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असते पण यावेळी रथयात्रात दोन वाजता संपविण्यात आल्याने नागरिक व पोलीस यांच्यामध्ये अशांततेचे वातावरण बघायला मिळाले. कळमेश्वर येथील परंपरा हळूहळू लोप पावत चाललेली आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे