वादळात विमानाचं थरारक लँडिंग! ट्युनिसमध्ये 3 वेळा प्रयत्न फसले, अखेर दुसऱ्या विमानतळावर सुरक्षित उतरलं
इस्तंबूलहून ट्युनिसला जाणाऱ्या Turkish Airlines च्या TK 661 विमानाला वादळ आणि तीव्र वाऱ्याच्या झोतांमुळे ट्युनिसमध्ये लँडिंग करण्यात अडचणी आल्या. विमानाने ट्युनिसमध्ये उतरण्याचा तीन वेळा प्रयत्न केला, मात्र खराब हवामानामुळे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.
परिस्थिती लक्षात घेऊन वैमानिकाने मोठी सावधगिरी बाळगत विमानाचा मार्ग बदलला आणि एन्फिधा विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवले. या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
✈️ वादळात विमानाचं थरारक लँडिंग!
🌪️ ट्युनिसमध्ये 3 वेळा लँडिंग फेल
😨 विमानात पसरली घबराट, VIDEO चर्चेत
🛬 अखेर दुसऱ्या विमानतळावर सुरक्षित लँडिंग
#TurkishAirlines #TK661 #Flight #Turbulence #Storm #Aviation #FlightNews #Tunisia #Istanbul #ViralVideo #BreakingNews
Pune City, Pune | Sep 15, 2026