PCMC मुख्यालयाशेजारी वृक्षतोडीविरोधात ‘वृक्ष अंत्ययात्रा’! AAP आक्रमक; बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
झाडांची कत्तल की पर्यावरणाचा बळी? पिंपरी-चिंचवडमध्ये ‘वृक्ष अंत्ययात्रा’ आंदोलन!
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयाशेजारी झालेल्या कथित बेकायदेशीर वृक्षतोडीच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी (AAP) पिंपरी-चिंचवड शहर आणि महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या वतीने गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी ‘वृक्ष अंत्ययात्रा’ आंदोलन करण्यात आले.
🌳 नेमका आरोप काय?
महापालिका मुख्यालयाशेजारील बांधकाम प्रकल्पासाठी ५२ पेक्षा अधिक जुन्या वृक्षांची संख्या आणि वय कागदपत्रांमध्ये कमी दाखवून बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. तसेच, बांधकाम व्यावसायिकाला फायदा मिळवून देण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाच्या मूळ अहवालात फेरफार झाल्याचाही आरोप पक्षाने केला आहे.
आंदोलनकर्त्यांनी बांधकाम व्यावसायिक सुखवानी असोसिएट्स �
Pune City, Pune | Oct 23, 2026