Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata

परभणी: पूर्णा पालिकेतील दोन व जिंतूरातील एका जागेकरीता दोन ऐवजी आता 20 डिसेंबर रोजी मतदान राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

Parbhani, Parbhani | Nov 30, 2025
अपीलमुळे बाधित नगरपरिषद व नगरपंचायत साठी सुधारित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. त्याप्रमाणे पूर्णा नगरपालिके अंतर्गत प्रभाग क्रमांक एक ब आणि प्रभाग क्रमांक दहा ब तसेच जिंतूर नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 11 क या जागेकरिता दोन डिसेंबर ऐवजी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठीचा सुधारित निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा आयोगाने जाहीर केला आहे.
परभणी: पूर्णा पालिकेतील दोन व जिंतूरातील एका जागेकरीता दोन ऐवजी आता 20 डिसेंबर रोजी मतदान राज्य निवडणूक आयोगाचे आदेश - Parbhani News