Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
���ादी

सातारा: ग्रेड सेपरेटरच्या स्वच्छतेची नागरिकांकडून मागणी, दुचाकी घसरू नये म्हणून, दुचाकींना प्रवेश बंद, इतर वाहतूक सुरळीत सुरू

Satara, Satara | Jul 5, 2025
साताऱ्यातील पोवई नाका येथे असल्या ग्रेड सेपरेटर मध्ये, चिखल माती मुळे दुचाकी वाहने घसरत आहे, त्यामुळे या ग्रेड सेपरेटरची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे, तर आज सकाळी दहा वाजल्यापासून ग्रेट सेपरेटर मधून जाणाऱ्या दुचाकी वाहनांना, हा रस्ता बंद करण्यात आला असून, इतर वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यात आली आहे, सततच्या पावसामुळे ग्रेड सेपरेटर मध्ये दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार समोर आल्यानंतर, येथील नागरिकांनी हा रस्ता नगरपालिकेने स्वच्छ करावा अशी मागणी केली.

MORE NEWS

सातारा: ग्रेड सेपरेटरच्या स्वच्छतेची नागरिकांकडून मागणी, दुचाकी घसरू नये म्हणून, दुचाकींना प्रवेश बंद, इतर वाहतूक सुरळीत सुरू - Satara News