Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कळमेश्वर: ब्राह्मणी सावनेर रोडवर मोठी दुर्घटना टळली, अपूर्ण रस्ते कामामुळे वाहन चालकांना धोका

Kalameshwar, Nagpur | Jun 23, 2026
ब्राह्मणी–सावनेर रोडवरील गॅस गोडाऊनजवळ रस्त्याचे काम सुरू असून, सध्या पावसाळ्याची सुरुवात झाल्याने या मार्गावर वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळेस रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत असल्याने आणि योग्य सूचना फलक, बॅरिकेड्स व प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे आज मोठी दुर्घटना होता होता टळली.
कळमेश्वर: ब्राह्मणी सावनेर रोडवर मोठी दुर्घटना टळली, अपूर्ण रस्ते कामामुळे वाहन चालकांना धोका - Kalameshwar News