जालना: जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी सुनील चौधरी यांची नियुक्ती..
खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
Jalna, Jalna | Sep 9, 2026 जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी सुनील चौधरी यांची नियुक्ती.. खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; काँग्रेस संघटन बळकटीसाठी मोठी जबाबदारी.. सुनील चौधरी यांचे सर्व स्तरातून होत आहे स्वागत.... आज दिनांक 9 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी सुनील चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, खासदार डॉ. क