Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कळमेश्वर: कळमेश्वर पोलिसांची धडक कारवाई, कोबीग ऑपरेशन मध्ये अवैध दारू वड्यावर छापे

Kalameshwar, Nagpur | Jun 2, 2026
मौजा गोंडखैरी शिवारात कळमेश्वर पोलिसांनी पायदळ पेट्रोलींग आणि विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवून अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण ५ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ७ गुन्हे दाखल केले आहेत.