कळमेश्वर: लोणारा येथे सुरू असलेल्या शंकरपटाच्या बक्षीस वितरण सोहळ्याला माजी मंत्री सुनील केदार यांची उपस्थिती
लोणारा येथे तीन दिवसीय शंकरपाटाचे आयोजन करण्यात आले होते या शंकरपाटाची आज बुधवार दिनांक 8 एप्रिल रोजी समाप्ती करण्यात आली या तसेच आज विजयी झालेल्या बैल जोड्यांना बक्षीस वितरण करण्यात आले या बक्षीस वितरण सोहळ्याला माजी मंत्री सुनील केदार यांची उपस्थिती होती या शंकरपटामध्ये संपूर्ण विदर्भातून बैल जोड्या उपस्थित होत्या