जालना: रेल्वे उड्डाणपुलावरून थेट हॉटेलवर कोसळला भरधाव कंटेनर
Jalna, Jalna | Oct 31, 2026 जालना शहरात मध्यरात्री भीषण अपघात. रेल्वे उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळला भरधाव कंटेनर. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, चालक-क्लिनर गंभीर जखमी. शहरात जड वाहनांच्या प्रवेशावरून नागरिक संतप्त.