Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: शिवनगर,शितलवाडी येथे दहावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

Ramtek, Nagpur | May 12, 2026
नुकत्याच घोषित झालेल्या दहावीच्या परीक्षेत 75 टक्के गुण घेतलेल्या कावेरी कमलाकर बोरसे या सोळा वर्षे विद्यार्थिनीने शिवनगर शितलवाडी रामटेक येथे आपल्या राहते घरी बाथरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदय द्रावक घटना मंगळवार दिनांक 12 मे ला सकाळी आठ ते साडेआठ वाजता च्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.