Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

मंठा: पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; मंठा पोलिसांत तक्रार, परिसरात खळबळ..

Mantha, Jalna | Apr 9, 2026
पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; मंठा पोलिसांत तक्रार, परिसरात खळबळ.. आज दिनांक नऊ गुरुवर रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार मंठा शहरात पत्रकारावर थेट घरावर जाऊन लोखंडी रॉडने धमकावत जीवे मारण्याची धमकी देण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पत्रकार सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित पत्रकार गजानन माळकर यांनी मंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला आहे. मिळालेल्या