Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

रामटेक: रामटेक - तुमसर मार्गावरील तिडके कॉलेज रामटेक समोर अवैधपणे पशूंची वाहतूक करणाऱ्या वाहनाने अज्ञातास उडविले

Ramtek, Nagpur | May 21, 2026
गुरुवार दिनांक 21 मे च्या रात्री 12:30 वाजताच्या दरम्यान रामटेक -तुमसर मार्गावरील नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक समोर 6 गाई अवैधरित्या झायलो कार क्रमांक mh14 डीएन 26 32 मध्ये निर्दयतेने कोंबून कार चालकाने भर वेगाने व निष्काळजीपणाने कार चालवीत घटनास्थळी रोडवर लगत झोपलेल्या एका अनोळखी पुरुषाचा अपघात करून पार्लरचे ठेल्याला वाहनाची धडक दिली. या अपघातात रोड लगत झोपलेल्या इसमाचा जागीच मृत्यू झाला.