Public App Logo
Jansamasya
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire

हिंगणघाट: चिचघाट येथील आनंद इंडस्ट्रीज दाल मिल कंपनीच्या कॉटर मध्ये ६० वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

Hinganghat, Wardha | Jan 24, 2026
चिचघाट येथील आनंद इंडस्ट्रीज दाल मिल कंपनीच्या कॉटर मध्ये ६० वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली असून मधुकर श्रावण बागडे वय ६० वर्ष असे आहे.प्राप्त माहितीनुसार मृत्यक, मधुकर श्रावण बागडे यांचा मुलगा शुभम बागडे हा नेहमी प्रमाणे वडिलांना भेटण्यासाठी आनंद इंडस्ट्रीज दाल मिल कंपनीच्या कॉटर मध्ये गेला असता त्याला वडील गळफास घेऊन आढळून आले यावेळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल जाऊन मधुकर श्रावण बागडे यांना खाली उतरून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
हिंगणघाट: चिचघाट येथील आनंद इंडस्ट्रीज दाल मिल कंपनीच्या कॉटर मध्ये ६० वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या - Hinganghat News