Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

गंगापूर: गंगापूर जामगाव रोड हॉटेल पंचवटी समोर अपघात

अपघातआज  रविवार  दिनांक  22 फेब्रुवारी  -: रोजी माध्यमांना माहिती देण्यात  आली  की गंगापूर जामगाव रोड हॉटेल पंचवटी समोर अपघात घडला सदरील  घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे राहुल तिखे व निजाम भडंगे सुभाष भाऊ गवारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव  घेऊन रुग्णास गंगापूर घाटी येथे दाखल केले  अशी माहिती आज रविवार  दिनांक  22 फेब्रुवारी  रोजी रात्री 9 माध्यमांना माहिती देण्यात  आली  .