दहिसर केतकी पाडा येथील तोडक कारवाई आजची टळली
आज दिनांक 22 मे 2025 वेळ दुपारी तीन वाजून वीस मिनिटांच्या सुमारास दहिसरच्या केतकी पाडा येथील वन विभागाच्या जागेवर आज तोडक कारवाई वन विभागाच्या वतीने करण्यात येणार होती या ठिकाणी भाजपचे माजी स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांच्या मध्यस्थीनंतर वन विभागाने आजची कारवाई थांबवली असून पर्यायी घरे दिल्यानंतर हे तोडक कारवाई करण्यात येणार असल्याची यावेळी माहिती बोरीवली येथील भाजपचे स्थानिक आमदार संजय उपाध्याय यांनी माहिती दिली.