मंत्री पंकजाताई मुंडे यांनी घेतले पुरुषोत्तमाचे दर्शन....
देवा... सर्वांना आनंदित राहू दे! सर्वावर प्रेम आणि आशीर्वाद राहू दे! मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पुरुषोत्तमाकडे घातले साकडे.
पुरुषोत्तम देवस्थान विकासा करीता मंत्री पंकजाताई मुंडे आ. प्रकाश दादा सोळंके, डॉ ओमप्रकाश शेटे यांनी विकास निधीची स्पर्धा करावी; भाऊसाहेब गोलेकर