हिंगोली: मेंढपाळ बांधवांसोबत सरपंच लखन शिंदेंनी साजरी केली खास दिवाळी
सरपंच लखन शिंदेंनी मेंढपाळ बांधवांसोबत दिवाळी साजरी करत साडी, रुमाल-टोपी व दिवाळी फराळ वाटप केला. उपसरपंच गोविंद शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सामाजिक एकोपा आणि माणुसकीचा संदेश या कार्यक्रमातून दिला.