📍'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाचा श्रीगणेशा! 🩺🚩
नाशिक : प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी अभियानाची रूपरेषा अंमलबजावणी प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
2k views | Nashik, Maharashtra | Apr 18, 2026 अभियानाची ठळक वैशिष्ट्ये: 🏠 सहभाग: जिल्ह्यातील १३८६ ग्रामपंचायतींचा सहभाग. 🎯 मुख्य भर: शुद्ध पाणी, स्वच्छता, पोषण आणि आजार नियंत्रण. 🏆 बक्षीस: ७०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या गावांचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्हाने गौरव. 🗓️ कालावधी: १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७. "आपलं गाव, आपलं आरोग्य! चला, नाशिक जिल्ह्याला आरोग्यसंपन्न बनवण्यासाठी एकत्र येऊया." 🤝 #HealthMission #NashikNews #आरोग्यसंपन्नगाव