Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कळमेश्वर: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे डॉ राजीव पोतदार यांच्या नावाची वर्णी

Kalameshwar, Nagpur | May 28, 2026
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे डॉक्टर राजीव पोतदार यांच्या नावाची वर्णी लागल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे सोशल मीडिया द्वारे कार्यकर्ते भरभरून प्रतिसाद देत आहे. डॉक्टर राजीव पोद्दार यांनी विधानसभा लोकसभा यामध्ये तसेच नागरिकांसाठी केलेल्या कामाची ही पावती आहे