Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

मंठा: मंठा-जालना महामार्गावर लाकूड वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचा अपघात; लाकडांबाबत संशय, चौकशीची मागणी

Mantha, Jalna | Jun 20, 2026
जालना-मंठा राज्य महामार्गावर मंठा शहराजवळ लाकूड वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर व चारचाकी कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. शनिवार दि. 20 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन समोरून येणार्‍या कारला जोरदार धडक बसली. मिळालेल्या माहितीनुसार, मंठा येथून जालना मार्गे भरधाव वेगाने लाकडाने भरलेला ट्रॅक्टर जात होता. दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्यावर पलटी झाला.