भंडारा: आमदार डॉ. परिणय फुके यांच्याकडून लाखनीत विधिवत लक्ष्मीपूजन आणि दीपावली शुभेच्छा
लाखनीत आमदार डॉ. परिणय फुके यांनी दीपावलीच्या शुभमुहूर्तावर विधिवत लक्ष्मीपूजन केले. त्यांनी कुटुंबीयांसह माता लक्ष्मीचे आशीर्वाद घेतले व सर्वांना सुख-समृद्धी आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.