मुंबई: सचिन पूर्णेकर हत्या प्रकरणावर प्रा. ज्योती वाघमारे यांचा संजय राऊतांना भन्नाट टोला
Mumbai, Mumbai City | Oct 1, 2026
ठाण्यातील ठाकरे गटाचे सचिन पूर्णेकर यांच्या हत्येनंतर शिवसेना खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी राजकारण करणाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी संजय राऊत आणि उबाठा नेत्यांच्या टीआरपीसाठी होणाऱ्या विधानांवर टीका केली आहे.