अंधेरी: मुंबई-पुणे महानगर प्रदेशासाठी दीर्घकालीन जलनियोजन आणि सांडपाण्याचा पुनर्वापर लक्ष्य
मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशांसाठी 2051 आणि 2047 पर्यंतची दीर्घकालीन जलनियोजन योजना तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सांडपाण्याचा पुनर्वापर, पाणीगळती नियंत्रण आणि नवीन जलस्रोतांच्या विकासावर भर दिला जात आहे.