नरखेड: नरखेड येथे सट्टापट्टी चालवीणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Narkhed, Nagpur | May 24, 2026 पोलीस स्टेशन नरखेड हद्दीतील मोवाड येथे सट्टा पट्टी चालविणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव सरकीला देशमुख असे सांगण्यात आले आहे. विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.