नांदेड: सक्षम ताटे या युवकाचा खून होण्यापूर्वी कट रचला होता - एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांची जुनागंज परिसरात प्रतिक्रिया
Nanded, Nanded | Nov 30, 2025 आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या दरम्यान जुनागंज परिसरात एडवोकेट गुणरत्न सदावरती म्हणालेत सक्षम ताटेची हत्या गोळ्या घालून हत्या केली आहे. ही हत्या जगाला दखल घेणारी हत्या आहे. सक्षम ताटे ची हत्या अनुसूचित जातीचा आहे इतर समाजाच्या मुली सोबत प्रेम असल्यामुळे करण्यात आली हत्या.पोलीस कॉन्स्टेबल धीरज कोमुलवार यांनी खून होण्यापूर्वी कट रचला होता मुख्य रोल धीरज कोमलवारचा आहे. हत्या करून आरोपी कसे फरार झाले हा शोधण्याचा भाग आहे एडवोकेट गुणरत्न सदावर्ते म्हणाले