Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

जालना: महाकाळ येथे शेकडो आंबेडकर अनुयायांनी दिल्या माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासमोरच राजेश टोपे यांच्या निषेच्या घोषणा

Jalna, Jalna | Aug 16, 2026
आज दिनांक 16 ऑगस्ट 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील महाकाळा येथे काल दिनांक 15 ऑगस्ट 2026रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांमध्ये महापुरुषांच्या सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावल्यामुळे हा वाद समोर आला आहे,त्यावेळी फक्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचाच फोटो लावण्यात आला होता याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आंबेडकर अनुयायांमध्ये व राजेश टोपे यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला,त्यानंतर घोषणाबाजी करण्यात आले असल्याचा व्हिडिओ समोर आला.