अमरावती: प्रतिबंधित चायना म्हणजे विकणारा आरोपी अटक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई
प्रतिबंधित चायना मांजा विकणारा आरोपी अटक करण्यात आला असून गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे 45 हजार रुपये चा म** यावेळी जप्त करण्यात आला असून ही कारवाई क्राईम ब्रँच ने केली आहे पर्यावरण दृष्टीच्या प्रतिबंधक चायना मांजा व मोठ्या प्रमाणात शहरात व अनेक ठिकाणी यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमाव लागला तर काही ठिकाणी जखमी झाले आहे त्या संदर्भात शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल आहे यावेळी वडाळी येथून सुदर्शन नगर येथील कुलदीपसिंग बलवार सिंग टाक याला अटक करण्यात आली आहे पुढील तपास प