Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: हॅप्पी हिल्स पर्यटन स्थळ रामटेकला पालकमंत्री बावनकुळे व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची भेट

Ramtek, Nagpur | Apr 12, 2026
रामटेक जवळच्या खिंडसी जलाशय परिसरात निर्माण हैप्पी हिल्स व मनसर येथील रामधाम धार्मिक पर्यटन स्थळाला राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांनी बारा एप्रिलला सायंकाळी पाच वा. भेट देऊन प्रकल्पचे उद्घाटन केले. पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे व लाईट हाऊस, सुवी बर्ड पार्कचे प्रणेता गौरव चौकसे यांनी मंत्री महोदवांचे स्वागत केले. हा प्रकल्प निसर्ग, पर्यटन व विकास यांचा सुंदर संगम असल्याचे मत अतिथींनी व्यक्त केले.