राहुल गांधी यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन
Miraj, Sangli | Sep 14, 2024 आरक्षणाबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांच्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शना करून राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला .यावेळी आकाश माने समीर लाल बेग सुरज कासलीकर संदीप ताठे संदीप पवार सारंग पवार आधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .