Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नरखेड: इंधन बचतीसाठी नागपूर ग्रामीण पोलिसांचा 'कार पुल' उपक्रम; पोलीस अधीक्षकांचा अभिनव पुढाकार

Narkhed, Nagpur | May 14, 2026
इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि शासकीय संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्याच्या उद्देशाने नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे **“कार पुल उपक्रम”** सुरू करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे.ग्रामीण भागातील अनेक पोलीस अधिकारी आणि अंमलदार आपल्या कर्तव्यासाठी घरापासून लांब अंतरावरून दररोज स्वतंत्र दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने ये-जा करतात.