Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata
Aap

भंडारा: ४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचे प्रेत अखेर तिड्डी येथे वैनगंगा नदी पात्रात आढळले

Bhandara, Bhandara | Aug 1, 2025
भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील संदीप गजानन मदनकर वय 25 वर्षे हा तरुण दि. 27 जुलै रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान घरी कुणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन कारधा येथे बेपत्ता असल्या बाबत तक्रार दिली होती. दरम्यान त्याचा शोध सुरू असताना दि. 31 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता दरम्यान येथे वैनगंगा नदीच्या पात्रात पाण्यावर तरंगताना एका तरुणाचे प्रेत दिसून आले सदर घटनेची माहिती कारधा पोलिसांना होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रेत पाण्याबाहेर काढले.