🚨 नशामुक्त कोल्हापूर अभियान 🚨
व्यसनमुक्त, सुरक्षित आणि सशक्त कोल्हापूर घडविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासन, कोल्हापूर पोलीस, शिक्षण, आरोग्य व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने "नशामुक्त कोल्हापूर अभियान" सुरू करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत अमली पदार्थ व गांजाविरोधात शून्य सहनशीलता धोरण राबविण्यात येणार असून जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कठोर कारवाईवर भर दिला जाणार आहे.
📞 अमली पदार्थांच्या विक्री, साठवणूक किंवा वापराबाबत माहिती देण्यासाठी गोपनीय हेल्पलाईन क्रमांक: 9822766100
🔒 माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.
चला, जनसहभागातून व्यसनमुक्त आणि सुरक्षित कोल्हापूर घडवूया.
#NashamuktKolhapur #DrugFreeKolhapur #KolhapurPolice #KolhapurAdministration #SayNoToDrugs #PublicAwareness #SafeKolhapur
@dgpmaharashtra @dio_kolhapur
7 views | Kolhapur, Maharashtra | Jun 15, 2026