भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेशवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत भव्य आरोग्य निदान शिबिराच्या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक आणि या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला
भातकुली: वाठोडा शुक्लेशवर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आरोग्य शिबिर उत्साहात - Bhatkuli News