जालना: एकनाथ शिंदे यांनी सापाला दूध पाजले आहे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे रेल्वे स्टे.येथे मत
Jalna, Jalna | Oct 21, 2026 आज दिनांक 21 ऑक्टोंबर 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव घेत म्हटल आहे की एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे याला आंदोलन उभं करण्यासाठी रसद पुरवली त्यांचे आमदार खासदार मंत्री येऊन भेटून जात होते त्यामुळे शिंदे यांनी जे दूध पाजला आहे ते सापाला पाजलं होतं आता याचे परिणाम ते भोगत असून जरांगे आता त्यांच्यावर पलटला आहे,असे म्हणत त्यांनी जरांगे सह एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.