अक्कलकुवा: आमदार आमश्या पाडवी यांचा हस्ते पंचायत समिती येथे 82 दिव्यांगांना साहित्य वाटप
एलीमको कानपूर सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार अंतर्गत एडिप योजने अंतर्गत, दिव्यांगा करिता विनामूल्य सहाय्यक उपकरण वितरनाचा कार्यक्रम समाजिक अधिकारिता शिबीराच्या माध्यमातून अक्कलकुवा पंचायत समिती या ठिकाणी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार आमश्या पाडवी होत. अक्कलकुवा या ठिकाणी ८२ लाभार्थी लाभ घेतला.