अक्कलकुवा: भाजपचे मा. खा.डॉ. किरीट सोमय्या अक्कलकुवा येथे दौरा संपन्न;एका संस्थेला अनाधिकृत रित्या प्राप्त झालेल्या निधि बाबत आढावा
भाजपचे माजी खासदार डॉक्टर किरीट सोमय्या हे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा दौऱ्यावर आले होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास अक्कलकुवा पोलीस स्टेशन येथे दाखल झाले होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा करत आढावा घेतला. पश्चात तहसील कार्यालय येथे आढावा घेतला.