Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद

अक्कलकुवा: वाण्याविहीर येथे घराच्या अंगणातील पत्र्याच्या शेड मधून मोटरसायकल चोरी

Akkalkuwa, Nandurbar | Jul 18, 2025
अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे राहणारे प्रदीपसिंग रायसिंग वसावा यांच्या घराच्या अंगणातील पत्राच्या शेडमधून 70 हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एमएच 39 एजी 7584 ही अज्ञात इसमाने चोरून दिली आहे याबाबत दि. 17 जुलै रोजी प्रदीपसिंग वसावा यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS