Public App Logo
Jansamasya
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
���िवाद
Trending
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal

अक्कलकुवा: दारूच्या नशेत काही एक कारण नसताना एकाला मारहाण टोकना पिपरी गावात घडली घटना

Akkalkuwa, Nandurbar | Jul 20, 2025
रामसिंग वसावे यांनी काही कारण नसताना भामन्या वसावे यांना सळईने पाठीवर पायावर कमरेवर उजव्या हाताच्या कोपऱ्यावर मारहाण केली म्हणून दि. 19 जुलै रोजी रात्री 1 वाजून 17 मिनिटांनी बामण्या वसावे यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामसिंग वसावे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पुढील तपास पोलीस हवालदार शैलेश गावित करीत आहे.

MORE NEWS