Public App Logo
Jansamasya
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad

अक्कलकुवा: भाजपा नेते नागेश पाडवी यांनी पदाधिकाऱ्यांसह खुर्चीमाळ ते नेंदवाण रस्त्याची केली पाहणी

Akkalkuwa, Nandurbar | Jul 18, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खुर्चीमाळ या दुर्गम भागातील गावाला जोडणारा रस्ता सन 2008 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बांधकाम करण्यास सुरुवात केली. सन 2023 24 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती केली. परंतु पाहणी दरम्यान हा रस्ता मनुष्य चालण्या योग्य देखील नसल्याने याची दुरुस्ती झालीच कसा असावा आज भाजपाने नेते नागेश पाडवी यांनी केला आहे.

MORE NEWS