आज १९ नोव्हेंबर बुधवार रोजी सायंकाळी ७ वाजता मिळालेल्या माहितीनुसार क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आज पार पडला. श्रीमती विमलाबाई देशमुख सभागृह, जिल्हा क्रीडा संकुल आणि श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. . शशिकांत देशमुख, माजी जिल्हा...