आरोग्य विभाग जळगाव
**28जून 2026पल्स पोलिओ मोहीम जनजागृती**
2.5k views | Jalgaon, Maharashtra | Jun 12, 2026 PHC SONWAD अंतर्गत सतखेडा येथे पल्स पोलिओ मोहीम बाबत जनजागृती करण्यात आली त्यावेळेस श्री सुधीर चौधरी आरोग्य निरीक्षक व श्री बी एन पवार आरोग्य निरीक्षक व अंगण वाडी सेविका हजर होते