देवरी: देवरीतील दिवाळी पहाट संगीतमेळाव्यात स्वरा लाडच्या सुरेल गायनाने थाट
Deori, Gondia | Nov 7, 2026 दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने देवरीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी 'दिवाळी पहाट' कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वरा लाड, गोपाल सालोडकर, यशराज यावले यांचे सुरेल गायनाने कार्यक्रम रंगला. मित्र परिवार, देवरी यांच्या संकल्पनेत हा कार्यक्रम यशस्वी झाला.