कळमेश्वर: विदर्भाचे पंढरपूर येथे जिल्हाधिकारी यांच्याकडून सखोल पाहणी
विदर्भाचे पंढरपूर, श्रीक्षेत्र धापेवाडा येथे प्रादेशिक पर्यटन व तीर्थक्षेत्र विविध विकास कामांची जिल्हाधिकारी नागपूर श्री. कुमार आशीर्वाद यांच्या सह संबंधित विभागाचे अधिकाऱ्यानंकडून सखोल पाहणी. यावेळी माझ्या समावेत देवस्थान उपाध्यक्ष श्री. भानुप्रतापसिंहजी पवार, सदस्य, श्री. अरुणजी चिखले आदी उपस्थित होते.